قراءة المزيد
🔸🔸🔸श्री गणेशाय नमः🔸🔸🔸
Welcome To Our Website.♡♡
मित्रांनो ह्या वेबसाईट वर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेबसाईट वरिल सर्व पोस्ट चेक करा.त्यात तुम्हाला आकर्षक डिज़ाइन बघायला मिळतील त्यात तुम्हाला त्या डिज़ाइन चा PLP व PSD फ़ाईल चा लिंक मिळतील तर त्या लिंक वरून तुम्ही त्या फ़ाईल डाउनलोड करु शकता..
आजचा पोस्ट मध्ये मी तुम्हाला नवरात्री उत्सव बॅनर ची plp file देणार आहे.
आणि मी तुम्हला जी plp file देणार आहे तिला कुठल्याही प्रकारचा password नाही आहे. जर तुम्हला विश्वास नसेल तर तुम्ही डाउनलोड करून बघू शकता.
तुम्हला जर plp file pixellab मध्ये ऍड करता नसेल येत तर खलील माहिती पूर्ण वाचा.
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला खाली एक लिंक भेटलं त्या लिंक वरून plp file डाउनलोड करून घ्यायची आहे.
स्टेप 2:त्यानंतर तुम्हाला pixellab हे app ओपन करायचं आहे.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हला खाली my project असा ऑप्शन भेटलं त्यावर क्लिक करायचा आहे.
स्टेप 4: नंतर तुम्हला वरती plp file असा ऑप्शन भेटलं त्यावर क्लिक करायचं आहे.
स्टेप 5: त्यावर क्लिक केल्या नंतर तुमची plp file ज्या फोल्डर मध्ये असेल तो फोल्डर सापडायचा आहे.
स्टेप 6 :त्यानंतर त्या plp file वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर open and add ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
त्या नंतर ती plp file तुम्हाला एडिट करायची आहे.
Thank you...!
0 Reviews