قراءة المزيد
मित्रानो तुम्ही आता बघत आहात की आता कुठल्याही सणाच्या शुभेच्छा सर्वांना देण्यासाठी आपण व्हाट्सएपच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतो.
तर आता तुम्हाला ह्याच शुभेच्छा आता एक तुमचा फोटो असलेल्या बॅनर मधून कशा द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे.
सर्वात आधी तुम्हाल खाली चार लिंक भेटतील त्या लिंक वरून तुम्हाला त्या file डाउनलोड करून घेयचा आहे.
तुम्ही ज्या file डाउनलोड कराल त्या FILE ला PIXELLAB PLP FILE अस म्हटलं जातं.
तर तुम्हाला त्या file Pixellab ह्या app मध्ये ऍड करून घेयचा आहे आणि ती file तुम्हाल एडिट करायची आहे आणि त्यात तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे.
जर तुम्हला हे जमले नाही तर तुम्ही youtube ला विडिओ बघू शकता.
PLP FILe 2
Thank you




0 Reviews