Read more
जय शिवराय, जय सावता, जय महाराष्ट्र...!
मित्रांनो स्वागत करतो रुबाब एडिटस चा वेबसाईट वर.तर मित्रांनो आजचा वीडियो आपण आणला आहे SAKHARPUDA INVETATION VIDEO एडिटींग वर.
आजचा वीडियो मधे आपण जे काही मटिरीअल दीले आहे त्याला एक पासवर्ड आहे. तो पासवर्ड वीडियो मधे तुम्हाला भेटला असेल. जर तुम्हाला पासवर्ड सापडला नाही तर, खाली आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ची लिन्क खाली आहे तिथून तुम्ही मला मेसेज करा.जर तुम्हाला अजुन काही अडचण आली, तरी मला इंस्टाग्राम ला मेसेज करु शकता.
स्टेप १: तुम्हाला सर्वात पहिले plp व kine file ऍड डाउनलोड करून घेण्याच आहे.. त्यानांतर ती झिप फाइल zarchiv ह्या अँप मधून अनझिप करून घेण्याचं आहे.आणि त्या झिओ फाइल ला एक पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला विडिओ मध्ये भेटून जाईल.
Step 2: तुम्हाला आता pixellab app उघडायची आहे,त्यां नंतर My project मध्ये जाऊन plp वर क्लिक करुन तुमची plp file add करुन घ्यायची आहे.
स्टेप ३: plp ऍड केल्यानांतर तुम्हाला सर्व नाव change करायचे आहे, नाव कसे change करायचे यांचावर तुम्हाला जर विडिओ पाहिजे असाल तर कंमेंट करून मला कळवा..
स्टेप ४: सर्व टेक्स्ट तयार झाल्यावर तुम्हाला kinemaster ओपन करायचं आहे त्यानंतर create new वर क्लिक करायचं आहे त्यानतंर तुम्हाला खाली scrool करायचं आहे. तुम्हाला शेवटला इंपोर्ट प्रोजेक्ट असा opction भेटणं त्यावर क्लिक करून kine file ऍड करून ग्यायची आहे. पुढे तुम्हाला जस विडिओ मध्ये सांगितलं आहे तस करायचं आहे..
Step 5: सर्व झाल्यावर तुम्हाला ती डिज़ाइन जर इंस्टाग्राम वर पोस्ट करनार असला तर मला नक्की टैग करा.
Thank you
0 Reviews