Marathi Parichay Patra Editing || Marathi Marriage Biodata Editing In Pixellab || RUBAB EDITS

Marathi Parichay Patra Editing || Marathi Marriage Biodata Editing In Pixellab || RUBAB EDITS

Author:
Price:

Read more

जय शिवराय, जय सावता, जय महाराष्ट्र



मित्रांनो स्वागत करतो रुबाब एडिटस चा वेबसाईट वर.तर मित्रांनो आजचा वीडियो आपण आणला आहे परिचय पत्र एडिटींग वर.
आजचा वीडियो मधे आपण जे काही मटिरीअल दीले आहे त्याला एक पासवर्ड आहे. तो पासवर्ड वीडियो मधे तुम्हाला भेटला असेल. जर तुम्हाला पासवर्ड सापडला नाही तर, खाली आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ची लिन्क खाली आहे तिथून तुम्ही मला मेसेज करा.जर तुम्हाला अजुन काही अडचण आली, तरी मला इंस्टाग्राम ला मेसेज करु शकता.

आता मटिरीअल ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल, आणि जर तुम्हाला वीडियो कळला नसेल तर तुम्ही खालील माहिती वाचा.

Step 1: तुम्हाला सर्वात पहिले लिन्क वर जाऊन plp file डाउनलोड करुन घेयची आहे, त्या नन्तर ती zip file तुम्हांला Zarchiv ह्या app मधून zip file ला पासवर्ड टाकून unzip करुन घेयच आहे.
Step 2: तुम्हाला आता pixellab app उघडायची आहे,त्यां नंतर My project मध्ये जाऊन plp वर क्लिक करुन तुमची plp file add करुन घ्यायची आहे.

Step 3: Plp file add केल्या नंतर तुम्हाला वीडियो मधे जस सांगितलय तस स्टेप बाय स्टेप  करुन घेयच आहे.


Step 4: त्यानंतर शेयर चा opction वर क्लिक करुन dimensions तुम्हाला ultra करुन save to gallery वर क्लिक करायच आहे.


               📎Download Matireal Link📎


Step 5: सर्व झाल्यावर तुम्हाला ती डिज़ाइन जर इंस्टाग्राम वर पोस्ट करनार असला तर मला नक्की टैग करा.

0 Reviews